बा.भ. बोरकर (जन्म 1910- मृत्यू-1984) यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. मराठीतील एक विलक्षण समृध्द व विविध पैलू असलेलं व्यक्तिमत्त्व. बारा मराठी कवितासंग्रह, तीन कोकणी कवितासंग्रह, तीन स्वतंत्र मराठी कादंबऱ्या, काही अनुवादित कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन ललितलेख संग्रह, मेघदूत, रघुवंश या दोन संस्कृत काव्यांचे अनुवाद, काही स्वतंत्र संपादने, 'महात्मायन'चा अपूर्ण पण अपूर्व संकल्प. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा
No comments:
Post a Comment