8/24/10

काव्यव्रती

पु. शि. रेगे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'रेगेय साहित्या'चा पुनश्च विचार होईल, तर कदाचित मराठी साहित्याच्या दालनाला नव्यानं झळाळी येण्याची शक्यता वाटते. ही शक्यता जोखण्यासाठीच तर श्रेष्ठ साहित्यिंकांची जन्मशताब्दी साजरी करायची असते.

सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा

No comments:

Post a Comment