दर्जेदार साहित्याने परिपूर्ण असलेला हेमांगी दिवाळी अंक आता ऑनलाइन झाला आहे. येत्या वर्षापासून या दर्जेदार साहित्याचा आस्वाद ऑनलाइन घेता येणार आहे. हे साहित्य तुम्हाला युनिकोडमध्ये तसेच पीडीएफ फॉर्मेटमध्ये वाचायला मिळणार आहे. तत्पूर्वी २००९मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेमांगी दिवाळी अंकाची ही झलक वाचकांसाठी दिली आहे. हेमांगी दिवाळी अंक खाली दोन लिंक मध्ये देण्यात आला आहे.
भाग -१
भाग- २
chhan ahe diwali anka
ReplyDeleteमस्तच आहे अंक. वा वा दिवाळी अंक ऑनलाइन झाला ही चांगली गोष्ट झाली.
ReplyDelete