विनायक कुलकर्णीमुळात ‘युलिप’ सारखी योजना स्वीकारणे गरजेचे आहे का? हा प्रश्न गुंतवणुकदारांनी स्वतःला विचारला पाहिजे. विमा संरक्षण आणि शेअरबाजार निगडीत गुंतवणूक यांचा एकत्रित लाभ मिळविण्यासाठी आपण किती ‘किंमत’ मोजावी याला निश्चितच मर्यादा हवी.
सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा
No comments:
Post a Comment