आजकाल टी.व्ही.च्या पडद्यावर वेगवेगळया रिऍलिटी शोजमधून झळकणारे अनेक कलाकार आपण पहातो. त्यांची गाण्यातली समज पाहून थक्क होतो. पण पुढे या मुलांचं काय होतं? पैसा - प्रसिध्दीच्या अचानक आलेल्या लाटेत ती वाहून जातात? की त्यांना पुढे योग्य तालीम आणि मार्गदर्शन मिळत नाही? की प्रचंड स्पर्धेच्या आजच्या युगात त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही?

No comments:
Post a Comment