सौ. शर्मिला राज ठाकरेमराठी रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट सुप्रसिध्द नाटककार व नेपथ्यकार श्री. मोहन वाघ यांचे २७ मार्च २०१० ला वृध्दापकाळाने निधन झाले. एक वादळी व्यक्तिमत्त्व असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या 'चंद्रलेखा' या नाटयसंस्थेतर्फे रंगभूमीवर आलेली जवळजवळ सर्वच नाटके अतिशय गाजली.
त्यांच्या कन्या सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी रेखाटलेले आपल्या पित्याचे व्यक्तीचित्र त्यांच्या शब्दात...
No comments:
Post a Comment