हे असं विचित्र काहीतरी घडेल अशी काही कल्पनाच नव्हती. म्हणजे घडलं तेव्हाही आधी काही वेगळं घडलंय असं क्षणभर जाणवलंच नाही. जाणवायला लागलं तेव्हा भयाची शिरशिरी सगळया अंगभर फिरली. मन सुन्न झालं. खरं तर आतल्या अंतरातसुध्दा जे घडलं ते नाकारण्याकडेच कल होता. असं कसं होईल?

No comments:
Post a Comment