शिंदेसाहेबांच्या आयुष्यात त्यांच्या हातून काही संधी सुटल्या. काही त्यांनी सोडून दिल्या तर काही संधी पात्रता व ‘सक्षमता’ (कॉम्पिटन्स’) असूनही त्यांना नाकारण्यात आल्या. याबद्दल त्याच्या मनात खेद निश्चितच असेल कारण ती भावना येणे स्वाभाविकच आहे, परंतु कुठेही कडवटपणा किंवा कटुतेचा लवलेश नाही. हे त्यांना कसे साधते? त्यांचे पॉजिटिव्ह थिंकिंग व पॉझिटिव्ह अॅप्रोच यामुळे. नाकारण्यात आलेल्या एखाद्या संधीचे व्यावहारिक व राजकीय महत्त्व त्या त्या टप्प्यावर अमोल’ असे होते.

No comments:
Post a Comment