भास्कर गोडांब्यांच्या सनातनी घरात जन्मलेल्या प्रभाच्या वाटयाला तसं चाकोरीबध्द आयुष्य येतं. बीएपर्यंत शिक्षण होतं. पुढे शंकर साठे ह्या इंग्रजीच्या प्राध्यापकाशी लग्न होऊन ती मुंबईवाशीण होते. ॠता आणि गौरी ह्या कळया तिच्या संसाराची चौकट पूर्ण करतात.
परंतु मैत्रिणीच्या रूपाने आलेल्या श्यामलाबाई तिचं जीवन अळणी करून टाकतात...

No comments:
Post a Comment