सुप्रसिध्द व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी आजवर हजारो कॅरीकेचर्स (तात्काळ व्यक्तिचित्रं- कार्टुन्स) काढली. त्यानिमित्त अनेक मोठमोठया व्यक्तींशी, सेलिब्रिटीजशी त्यांचा परिचय झाला... या त्यांच्या उपक्रमाला सामान्य प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यातून त्यांना अनेक अनुभव आले. काही गमतीशीर तर काही लक्षात ठेवण्याजोगे...
त्यातील काही निवडक अनुभवांचे संकलन, त्यांच्याच शब्दात...

No comments:
Post a Comment