दरवर्षीप्रमाणे यंदाही हेमांगी दिवाळी अंकात दर्जेदार साहित्याची मेजवानी आहे. कथा, कादंबरी, प्रासंगिक लेख, व्यक्तीविशेष, विडंबन या प्रकारचे लेखन दिग्गजांनी केलेले आहे. या वर्षापासून हा दिवाळी अंक आता ऑनललाइनही पाहता येणार आहे. खालील दिलेल्या लिंकमध्ये हा अंक तुम्हांला पाहला मिळणार आहे. हेमांगी दिवाळी अंक भाग १
हेमांगी दिवाळी अंक भाग २
हेमांगी दिवाळी अंक भाग ३
महोदय,
ReplyDelete'हेमांगी' दिवाळी अंक २००८, विजय तेंडुलकरांवर आधारित अंकाची प्रत मला मिळू शकेल का?